¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंविरोधात नारेबाजी | Nagpur

2023-04-16 1 Dailymotion

Uddhav Thackeray: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंविरोधात नारेबाजी | Nagpur

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मविआच्या सभेसाठी नागपूरात आगमन झाले असता विमानतळावरून हॉटेलकडे जात असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नारे दिले. 'उद्धव ठाकरे मुर्दाबाद' असे नारे देत यावेळी कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळले #uddhavthackeray #morcha #mavia #nagpur